“या” पक्ष्याचा फोटो बघाल तर आश्चर्यचकित व्हाल…सोशलवर व्हायरल होत आहे अनोख्या पक्ष्याचा फोटो…

न्यूज डेस्क – सोशल मीडियावर असे अनेक मजेदार व्हिडिओ आणि फोटो बर्‍याचदा व्हायरल होतात. बर्‍याच वेळा आपण कधी बघितले नाही असे सुद्धा सोशलवर बघायला मिळते त्यात अद्वितीय प्राणी आणि पक्षी देखील पाहायला मिळतात. अशाच एका विचित्र पक्ष्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही सर्वांनीच अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा डायलॉग ऐकला असेल ‘मूंछे हों तो नत्थू लाल जैसी’ पण आता असे दिसते आहे की ‘मिशा असो तर पक्ष्यासारखी आहे’ असे म्हणायला हरकत नाही .

होय, एक पक्षाचा मिशा असलेला फोटो नुकताच आयपीएस अधिकारी दीपांशु काब्राने यांनी आपल्या ट्वीटर वर शेयर केला आहे. दीपांशु काब्रा यांनी ज्या पक्षाचे फोटो शेअर केले आहेत त्याला इंका टर्न असे म्हणतात. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मिशा असो तर

सोशल मीडियावर त्याचा फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. कोणाला हि कार्टून कैरेक्टर तर कोणाला एनिमेटेड करैक्टर वाटत आहे . पण हा पक्षी खरा आहे. या पक्ष्याच्या लाल चोच, लाल पाय आणि पांढर्‍या मिशा पाहण्यासारख्या आहेत.

हे इतके सुंदर आहे की त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. पक्षी निरीक्षणामध्ये ते अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इन्का टर्न पेरू आणि चिलीच्या किनार्यावर आढळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here