सावधान ! अमरावती शहरात विनाकारण फिरत असाल तर तुमच्या हातावर बसू शकतो होमआयसोलेशनचा शिक्का…

प्रज्योत पहाडे,अमरावती

राज्यात पंधरा दिवसाचा लॉकडाउन लावण्यात आला असला तरी अमरावती शहरात अजूनही नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहे. या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून महानगरपालिकेच्या वतीने शहरातील चार ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून रॅपिड एन्टीजन तपासणी सुरू केलेली आहे.

ज्या नागरिकांची चाचणी निगेटिव आली त्यांना सोडून देण्यात येत आहेत तर जे नागरिक पॉझिटिव्ह आढळले त्यांना क्वारांटाईन सेंटरमध्ये त्यांच्या हातावर होम आयसोलेशन चा शिक्का मारला जात आहे त्यामुळे येणारा काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here