इब्राहिम पठाण या विद्यार्थ्यांने तिवसा रुग्णालयात केले वृक्षारोपण…

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील शासकीय रुग्णालयात लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल येथील वर्ग दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीने वृशारोपण केले असून त्याच्यासोबत बुशरा पठाण संस्थेच्या अध्यक्षा व रुग्णालयाचे डॉ. गौरव विधाते सह रुग्णालयातील सर्व कर्मचारी व संस्थेचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

इब्राहिम पठाण याने 5 जून पर्यावन दिनी 20 हजार झाडे लावण्याचा संकल्प केला केला होता… इब्राहिम पठाण हा विद्यार्थी नर्सरी ते वर्ग दहावी पर्यंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमी मध्ये स्थित लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल रन बाय ऑल इंडिया मुस्लिम वुमन्स सोशल वेल्फेअर एज्युकेशन असोसिएशन या संस्थेत शिकत आहे…चला तर त्याच्या या उपक्रमाबद्दल जाणून घेवूया… व्हिडिओ मधे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here