हातरूण परिसरात पिकांचे सर्व्हे करूण पाहणी; पुरामुळे शेकडो एकर पिकांचे नुकसान…

अकोला – अमोल साबळे

पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो एकर जमीन पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान झाले. हातरूण मंडळातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मोर्णा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. उडीद, मूग, कपाशी, तूर, सोयाबीन,ज्वारी इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे नदी तुडुंब भरून वाहत होती. सदर पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेतजमीन पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करित सरपंच,मंडळ अधिकारी देशमुख,मंडळ कृषी अधिकारी बोले मॅडम ,तलाठी भटकर, कृषी सह्ययक गावीत ,विमा प्रतिनिधी टाले

ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढला आहे आणि पुरच्या पाण्याने,किंवा शेतात पाणी साचून पीक नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here