मूत्युंजय दुताचि प्रामाणिक पणा…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

माननीय श्री भुषण कुमार उपाध्याय अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई (वाहतूक) यांच्या संकल्पनेतून गेल्या एक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राभर मूत्युंजय दुत ही संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे माहामार्ग पोलिस मदत केद्र उजळाईवाडी कोल्हापूर अखिल मूत्युंजय दुत अमर काशिनाथ शितोळे यांना दिनांक १४/११/२०२१ रोजी कागल या ठिकाणी माहामार्गावर सापडलेल्या दोन पर्स माहामार्ग पोलिस उजळाईवाडी यांच्या स्वाधीन केल्या.

सदर पर्समधील मोबाईल फोनवरून सौ.सगिता निवूती गावित मुळ राहाणार नाशिक संध्या चंदगड यांना संपर्क साधुन त्यांना आज रोजी त्यांचे दीर श्री.रमेश नामदेव राऊत यांना परत केलेल्या आहेत श्री.अमर शितोळे हे महामार्ग पोलिस मदत केद्र कडील पोलिस हवालदार राहुल चंद्रकांत देसाई यांची मित्र असुन गेली चार वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यामधील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना”वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा “या बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

अमर शितोळे यांची वाहतूक मदत केंद्रास नेहमीच मदत लांबलेली आहे त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल मी.पो.केद्र अखिल सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चद्रकांत शेंडगे ,सौ.कविता नाईक पोलिस उपनिरीक्षक श्री.सुरेश शिरगुप्पी , श्री.सुनिल मागे ,व अंमलदारांनी आभार मानुस सत्कार केलेला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here