गणेश दत्तात्रय तळेकर – ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी सर्व संस्थांना कळविण्यात येते की, सन २०१९ रोजी झालेल्या स्पर्धेतील सहभागी संस्थांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतला आहे.
तरी सहभागी संस्थांनी संस्थेचे नाव, नाटकाचे नाव, केंद्र, सादरीकरणाची तारीख, वेळ, संपर्क, मेल आयडी आणि संस्थेचे बँक अकाऊंट डिटेल्स तसेच आपल्या संस्थेने राज्यनाट्य स्पर्धेत सहभाग घेतल्याचे पुरावे नाट्य परिषदेच्या संकेत स्थळावर पाठवावेत.
मेल आयडी : [email protected]
मेलद्वारे सदर मदतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ॲाक्टोबर २०२०
आपले
नवनाथ (प्रसाद) कांबळी – अध्यक्ष
डॉ.गिरीश ओक – उपाध्यक्ष (प्रशासन)
नरेश गडेकर – उपाध्यक्ष (उपक्रम)
शरद पोंक्षे – प्रमुख कार्यवाह
जगन्नाथ (नाथा) चितळे – कोषाध्यक्ष
सतीश लोटके, अशोक ढेरे, सुनील ढगे – सहकार्यवाह
कार्यकारिणी सदस्य
भरत जाधव, मंगेश कदम, राजन भिसे, मधुरा वेलणकर, अविनाश नारकर, संदीप जंगम, उज्वल देशमुख, शेखर बेंद्रे, गिरीश महाजन, शंकर ( दीपक ) रेगे, आनंद खरबस व
नियामक मंडळ
(अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद )