हाथरस प्रकरण | TMC खासदार डेरेक ओ ब्रायन यांना SDM मीना यांनी खाली पाडले…पाहा व्हिडीओ

देशात लोकशाही असताना मात्र युपीत सध्या दडपणशाहीची वागणूक तेथील पोलीस प्रशासन करीत आहे, हाथरसबाबत उत्तर प्रदेश सरकार अत्यंत निर्दयी आणि कठोर वागत असल्याच चित्र कालच समोर आलय तर आज हाथरस येथे पिडीतेच्या गावात जात असताना गावाबाहेर एसडीएमचा एक व्हिडिओ समोर आला आहे.ज्यामध्ये तो TMC खासदार डेरेक ओ ब्रायन यांना धमकावताना दिसत आहे.

तर डेरेक यांनी जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला असता SDM मीना याने TMC खासदार डेरेक ओ ब्रायन यांना जमिनीवर पाडले त्याच बरोबर तृणमूलच्या महिला खासदार यानाही पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याचे video मध्ये दिसत आहे.

हा मुद्दा उघडकीस आल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला. पीडित मुलीला गावी जाण्यापासून का रोखले जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here