हाथरस येथील प्रकरणतिल आरोपीना फाशी द्या शिवसेना चे तहसीलदारांना निवेदन…शिवसेनेतिल गटबाजी उघड…

पातूर – निशांत गवई

हाथसर येथील प्रकरण संपूर्ण देशात गाजत असून त्याचे पडसाद अकोला जिल्ह्यात सुद्धा उमटत असून याबाबत अकोला येथे शिवसेनेचे चे आंदोलन सुद्धा 3आमदार विरुद्ध ठाणेदार हे प्रकरण सुद्धा संपूर्ण अकोल्यात मोठया प्रमाणात नागरिकानि लक्ष वेधले आहे.

या याबाबत बाळापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या संपूर्ण मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्तेना आवाहन करीत आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी हाथरस प्रकरणात ठिकठिकाणी आंदोलन करून तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन देण्याचे आवाहन करण्यात आले असता.

पातूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र या आंदोलन बाबत आज रोजी भ्रमित होते तसेच काही पदाधिकाऱ्याना सदर च्या आंदोलन चि तिळमात्र सुद्धा कल्पना नसल्याने केवळ काही मोजक्याच पदाधिकारी व शिवसैनिक यांनी हाथरस प्रकरण मध्ये गुपचूप निवेदन देऊन शिवसेनत गटबाजी असल्याचे सिद्ध केले.

याबाबत तालुकाध्यक्ष रवी मूर्तण्डकर यांच्याशी संपर्क साधला यांना विचारले असता संपर्क होऊ शकला नाही तरी सुद्धा शहरात शिवसेनेच्या या आंदोलना चा फज्जा उडाला असल्याचि मात्र दिवसभर चर्चा होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here