महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व त्यांचा पत्निला कोरोनाची लागण…

शरद नागदेवे

नागपूर – महाराष्ट्राचे उर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन‌ राऊत व त्यांचा पत्निला कोरोनाची लागण झाली आहे.नितीन राऊत यांनी ट्विटरवरून याविषयी माहिती दिली.

“माझी कोविड चाचणी आज पॉझिटिव्ह आली.गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी‌ विनंती करू इच्छितो ,की सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपापली कोरोना चाचणी करूण घ्यावी,प्रत्येकाने सुरक्षित राहा आणि काळजी घ्या”असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटरवरून केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here