बहुजन समाज पार्टी तर्फे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन…

नागपूर – शरद नागदेवे

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या 121 व्या स्मृतिदिन निमित्त बहुजन समाज पार्टीने फुटाळा तलाव परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेश बसपाचे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार व उत्तर प्रदेशातील माजी सांस्कृतिक मंत्री यशवंत निकोसे यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी नागपूर जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, अभय डोंगरे, पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष मनोज निकाळजे, दक्षिण-पश्चिम चे अध्यक्ष सदानंद जामगडे, मध्य नागपूर विधानसभेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार, माजी पक्षनेते गौतम पाटील,

माजी नगरसेवक देवेंद्र वाघमारे, ज्येष्ठ कार्यकर्ते देवमन पखिड्डे, एडवोकेट अतुल पाटील, इंजिनीयर राजू भांगे, बुद्धम् राऊत, प्रकाश फुले, निशांत भगत, अनिल मेश्राम, सुधाकर सोनपिपळे, वीरेंद्र कापसे, शादाब खान, विजय मून, रोषण शेंडे, विजय मोखाडे आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here