बोदवड येथे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन…

बोदवड – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ वा जयंतीसोहळा बोदवडला सामाजिक उपक्रम घेत साजरा करण्यात आला. यावेळी बोदवड पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री.गायकवाड साहेब बोदवड शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके शहरप्रमुख,

हर्षल बडगुजर तालुका संघटक शांताराम कोळी अल्पसंख्याक जिल्हा संघटक कलीम शेख गोपाल पाटील विनोद पाडर तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल राजेश नाणवाणी कैलास जावरे नगरसेवक अनिल खंडेलवाल नगरसेवक आनंदा पाटिल नगसेवक सुनिल बोरसे नगरसेवक विजय पालवे,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.उध्दव पाटील ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील निना पाटील तसेच पत्रकार जिया शेख सुहास बारी शिवसैनिक हर्षल उगले विलास माळी रंजन पाटील प्रेम जाधव कैलास सुर्यवंशी दिपक खराटे संजु भोई आदि पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक बांधव उपस्थित होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here