राजु कापसे
रामटेक
रामटेक तालुक्यातील समर्थ विद्यालय येथे दर वर्षी गुणवंत मध्ये येणाऱ्या विध्यार्थी यांच्या सत्कार करण्यात येत असतो या वर्षी 10 मध्ये प्रथम क्रमांक स्वाती हिरकीने,द्वितीय क्रमांक प्रणय खोडे व बारावी विज्ञान विभाग मध्ये प्रथम क्रमांक साची रामटेके ,
दुसरा क्रमांक गुंजन सरोदे, कला विभाग मध्ये प्रथम क्रमांक मोनाली खोब्रागडे दुसरा क्रमांक आदिल अब्दुल कादिर कुरेशी व एम सि वि शी मध्ये प्रथम क्रमांक धनेश बर्वे दुसरा क्रमांक प्रलाद घराडे या गुणवंत विध्यार्थी यांच्या माजी विध्यार्थी श्री चंद्रपाल चौकसे यांच्या हस्ते रोकरक्कम व मानचिन्न देऊन सत्कार करण्यात आला.

वि गुणवंत विद्यार्त्यांना सुवर्णं मेडल देण्याकरिता एक लक्ष रुपये रोक रक्कम च्या स्वरूपात देणगी देण्यात आली व या रकमेच्या व्याजातून सुवर्ण मेडल देण्यात यावे अशी विनंती शिक्षण संस्थेचे अद्यक्ष यांना करण्यात आले श्री चंद्रपाल चौकसे हे या विद्यालयातील माजी विध्यार्थी असून पर्यटन विभाग व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे रामटेक तालुका हा पर्यटना साठी प्रसिद्ध आहे
यात यांच्या मोलाचा वाटा आहे यावेळी नागपूर मेट्रो चे महाव्यवस्थापक शुधाकर उराडे, समर्थ शिक्षण संस्थाचे अध्यक्ष श्री प्रसाद किंमतकर, सौं कुसुमताई किंमतकर,सचिव भारत किंमतकर सहसचिव ऋषिकेश किंमतकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक गिरीधर, बघेले सर, पाटील सर, माझी सरपंच योगिता गायकवाड, हे उपस्तित होते