लतादीदींच्या निधनाने देशाचे फार मोठे नुकसान…अण्णा हजारे

लतादीदी यांचं निधन झाल्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे लतादीदींनी आजपर्यंत अनेक अजरामर गाणे गाऊन देशात नव्हे तर जगात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं मेरे वतन के लोगो हे गाणे ऐकताना आजही डोळ्यातून अश्रू थांबत नाही असे अनेक गाणे लता दीदींनी आपल्याला दिले आहेत. लतादीदींच्या निधनामुळे भारताची फार मोठी हानी झाल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here