Monday, February 26, 2024
Homeराज्यमेंगाटोला (पाथरी) येथे भव्य इनामी शंकर पटाचे माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या...

मेंगाटोला (पाथरी) येथे भव्य इनामी शंकर पटाचे माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या शुभहस्ते उद्घाटन…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

मौजा मेंगाटोला पाथरी तालुका गोरेगाव येथे बैलांचा भव्य इनामी शंकर पटाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून संपन्न झाले. यावेळी शर्यतीच्या जोडीला हिरवी झेंडी दाखवत पटाचे शुभारंभ करण्यात आले.

याप्रसंगी राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, केवल बघेले, सोमेश रहांगडाले, डॉ. संदीप मेश्राम, खुशाल वैद्य, भोजराज चव्हाण, गणेश बघेले, किरण तिरेले, ध्रुपता कटरे, प्रशांत बघेले, टि.के. कटरे, घनेश्वर तिरेले, रविकांत लांजेवार, संजू चन्ने, सुनील कापसे, भरत ठाकरे, ब्रिजलाल बिसेन, महेश कटरे, मनोज चनाप, माणिक हरिणखेडे, शिवाजी ठाकरे सहीत मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: