शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्का साठी आर्णी येथे माजी केंद्रीय मंत्री हसंराज अहीर व आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वात भव्य शेतकरी मोर्चा…

यवतमाळ – शरद नागदेवे

निसर्गाच्या आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची येणारी दिवाली ही अंधारमय झाली आहे शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्याकरिता या सरकारला जाग यावी याकरिता माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर साहेब यांच्या नैतृत्वात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा, आमदार निलय नाईक,

आमदार संदीप धुर्वे साहेब , उद्धव रावजी एरमे,माहादेवराव सुपारे,राजेंद्रजी डांगे, राजूभाऊ पडगिलवार ,दत्ताभाऊ रहाणे आणि आर्णी तालुका अध्यक्ष बिपिन राठोड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग भाजपा नेते पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here