ग्रामपंचायत शिरला तर्फे अखेर बाळापूर मार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात बीजेपी च्या पदाधिकारी व कार्यकर्ते नि केले श्रमदानं…

पातूर – निशांत गवई

गेल्या अनेक दिवसा पासून डोकंदुखी बनलेल्या बाळापूर मार्गावरील खड्ड्यात मुरूम टाकण्यास सुरुवात ग्रामपंचायत शिरला ने केली असून या कामात बीजेपी चे पदाधिकारी व कार्यकर्ते नि आज दुपारी 11 वाजता श्रमदानं केले गेल्या अनेक दिवस पासून शहरांतिल महामार्ग वर जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले होते.

या खड्ड्यामुळे अनेकदा अपघात सुद्धा घडले तसेच 3 दिवसापूर्वी 2 मोठे ट्रक या खड्ड्यात अडकल्या मुळे वाहणाचि लाईन् लागली होती तसेच या खड्ड्याबाबत शांतता सभेत सुद्धा सदर चा मुद्दा उपस्थित होतच कर्तव्यदक्ष ठाणेदार गजानन बायस यांनी ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे यांच्याशी चर्चा करून या.

मार्गावर आज सकाळ पासून ग्रामपंचायत शिरला ने मुरूम टाकण्यास सुरुवात करताच त्याठिकाणी बीजेपी चे पदाधिकारी राजू उगले, चंद्रकांत अंधारे (टिल्लू पाटील )अभिजित गहीलोथ, सचिन बायस, सचिन बारोकर, सपना राऊत आदीनि या ठिकाणी येऊन श्रमदानं करून खड्डे बुजविले तसेच ग्रामपंचायत चे सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here