दर्यापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक मध्ये कॉंग्रेस चे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांना नाकारले…

दर्यापूर – अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात विद्यमान काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मध्ये जनतेने सपशेल नाकारले दर्यापूर तालुका मध्ये पहिल्यांदा काँग्रेस ची इतकी पिछेहाट पहायला मिळाली.

व त्या सोबतच माजी दर्यापूर शहर अध्यक्ष बबनराव देशमुख , काँग्रेस नेते प्रदीप देशमुख येवदा, अमरावती जिल्हा महासचिव अभिजित देवके कळमगव्हाण, सोशल मीडिया अध्यक्ष शशांक धर्माळे आदी नेत्यांना जनतेने नाकारले आहे यावरून दर्यापूर मतदार संघ मध्ये काँग्रेस बद्दल नाराजी दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here