शासन देणार ३ वर्ष प्रलंबित असलेल्या मराठी चित्रपटाना अनुदान…निर्माता महामंडळ…

( गणेश तळेकर )

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभाग यांच्या प्रयत्नामुळे तसेच मा. श्री नाना पटोले साहेब (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठपुरावा केल्याने

तीन वर्षांपासून प्रलंबित मराठी चित्रपटांचे अनुदान मार्च 2021 अखेर किंवा एप्रिल 2021 मध्ये संबंधित निर्माता यांच्या बॅंक अकाऊंट मध्ये जमा होणार आहे.
सदरचा निर्णय घेतल्याबद्दल मा. सांस्कृतिक मंत्री महोदय आणि

मा. सांस्कृतिक राज्यमंत्री महोदय तसेच सर्व संबंधित अधिकारी यांचे जाहीर आभारी आहोत.—देवेंद्र मोरे (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ)… बाळासाहेब गोरे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभाग) (महाराष्ट्र अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ)
star5.live हे मोबाईल यप्स Playstore मधून Install करा. मराठी कलाकर्मी यांचे मनोबल वाढवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here