वाढीव गावठाणासाठी मंजूर झालेली शासकीय जमीन अ.ब. रजिस्टर नुसार वाटप न झाल्यामुळे आमरण उपोषण…

बुलढाणा – अभिमान शिरसाट

मौजे साकेगाव तालुका चिखली येथील वाढीव गावठाण यासाठी मंजूर झालेली शासकीय जमीन एफ क्लास गट क्रमांक 96 मधील 144 भुखंड अद्याप पर्यंत अ.ब. रजिस्टर नुसार वाटप न झाल्यामुळे कैलास सिताराम धोत्रे यांनी स्थानिक चिखली येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, गावठाणा मध्ये मंजूर झालेल्या जमिनीसाठी सर्व गोरगरीब गरजू लोक त्या जमिनीवर कुडाच्या तसेच मातीच्या झोपड्या बांधून आपले वास्तव्य करीत आहेत ते लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

शासकीय यंत्रणेमार्फत झालेल्या चौकशी तसेच प्रत्यक्ष पाहणी अहवालानुसार सदरहू गावठाण मंजूर होऊन जवळ जवळ 30/35 वर्षे लोटली आहेत परंतु अद्याप पर्यंत सदरहू भूखंड हे रजिस्टर नुसार वाटप न झाल्यामुळे सर्व रहिवाशांचं मानसिक खच्चीकरण झाले आहे. स्थानिकांनी सांगितले की, आम्हाला न्याय कधी मिळेल या मागणीत सर्वच स्थानिक रहिवासी असून सर्वच लोक न्यायाची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.

Add New Post

Save draftPreviewPublishAdd title

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here