Good News | मुलचेरा तालुक्यातील तीन महिला कोरोनामुक्त…

आत्तापर्यंत जिल्ह्यात ४९ डिस्चार्ज. सक्रिय कोरोना बाधित उरले १४ तर जिल्हयातील एकुण बाधित संख्या ६४.

गडचिरोली : मूलचेरा तालुक्यातील तिघे आज कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्त आकडेवारी ४९ वर गेली.

सद्या जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधित १४ राहिले. आत्तापर्यंत जिल्हयात ६४ कोरोना बाधित आढळून आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here