Good News | गडचिरोली जिल्हयात आज दोघे कोरोनामुक्त…

दि.१८ जून २०२०

आत्तापर्यंत एकुण ४२ जणांना दवाखान्यातून सुट्टी

सक्रिय कोरोना बाधित १० राहिले तर एकूण ५३ जणांना आत्तापर्यंत कोरोनाची बाधा

गडचिरोली : आज जिल्हयातील आणखी दोघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली.

घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये गडचिरोली शहरातील एकाचा व आरमोरी तालुक्यातील एका महिलेचा समावेश आहे.

त्यामुळे जिल्हयातील एकुण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ४२ झाली. तर सद्या १० कोरोना बाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here