Home कोरोना

मूर्तिजापूरकरांसाठी गुड न्यूज…६२ पैकी ५७ निगेटीव्ह…धोका मात्र अजूनही कायमच…

मूर्तिजापूर,ता.२३: येथील माजी नगरसेवकाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी तो कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांपैकी ५८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले, एक पॉझीटीव्ह आला, ४ अप्राप्त आहेत,

तर एका पॉझीटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील चौघाना इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे.

Also Read: स्व.देवकीबाई बंग यांच्या स्मृती प्रित्यर्थ कान्होलीबार येथे धान्य वाटप…माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचा उपक्रम…

लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेंद्र नेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाच्या संपर्कातील ६२ लोकांचे स्वाब नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

आजपर्यंत ५६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५५ निगेटीव्ह आणि एक पॉझीटीव्ह आहे. पॉझीटीव्ह असणाऱ्या हिरपूर येथील रूग्णाच्या संपर्कात आलेल्यां चौघांना इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले असून इतरांचा सर्वेक्षणाच्या माध्यमातून शोध घेणे सुरु आहे.

2 COMMENTS

  1. Sir, why don’t you start Maha voice app, cause it is to much important to murtizapirkar to be updated with murtizapur news ND aslo other (whole globe).it’s a nice work u are doing by providing fact (real news) because 99% media is fake and spread unrealistic news which tends to create disputes among the community.

    😊Be happy😊

    • प्रज्वलजी धन्यवाद ! आपल्या सूचनेच स्वागत आहे…आपल्या वेबसाईटच नोटिफिकेशन साठी बेल आयकान प्रेस करा…लवकरच अप्स सुद्धा तयार करू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!