गोंदिया | ट्रक वमोटारसायकल धडकेत २ इसम जखमी…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया काल 26 नोंव्हेबर ला चींदादेवी मंदीरा जवळ मोटर सायकील क्रमांक MH33 J4861 प्लसर गाडी नी बाम्हणी खडकी निवाशी डुडीश्वर चूटे वय अंदाजे 28 वर्ष, अर्जून शिवनकर वय अंदाजे 26 वर्ष आपल्या गाडीने डीजल घेण्यासाठी कोहमारायाला जात असतांनाच, साकोली कडुन देवरी कडे जाणार्‍या रस्त्याने ट्रक नी धडक दिली. धडक एवढी भयानक होती कि,,मोटर सायकल स्वार असणा-या दोन्ही व्यक्तीचे पाय मोडले.

रूग्णवाहीका 108 ला फोन करुण सुद्धा वेळी न आल्याने गुरु ठाकुर नी प्रायवेट गाडी थांबवुन जखमीला दवाखान्यात दाखल केले.घटनेची माहीती त्वरित गूरू यांनी डुग्गीपार चे ठाणेदार सचीन वांगडे यांना दिली.

घटनेची माहीती मिळतात डुग्गीपार पोलीश घटना स्थल गाठून गुरु ला देवदुतच म्हणाले.सडकअर्जुनी च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दोन्ही व्यक्ती दाखल करण्यात आले आहे.सदर घटनेचा तपास डुग्गीपार चे पोलीश वैन्कट नागपुरे करीत आहेत करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here