गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समितीचे सुधारीत आरक्षण जाहीर…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समितीचे सुधारीत आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार यामध्ये तीन तालुक्याचं पंचायत समिती सुधारित आरक्षण सोडत 18 नोव्हेबरला जाहीर करण्यात आले असून,यामध्ये गोंदिया, आमगाव व तिरोडा पंचायत समितीचा समावेश आहे.

गोंदिया जिल्ह्यातील 3 पंचायत समिती चे आरक्षण मागास प्रवर्ग , नामाप्र महिला, सर्वसाधारण प्रवर्ग,आरक्षण सोडत 18 नोव्हेंबरला पंचायत समिती सभागृहात 11वाजता काढण्यात आले.नामप्र प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्के एवढे झाल्याने 3 पंचायत समितीचे काही जागा कमी होणार आहेत. तर कमी झालेल्या जागा सर्व साधारण प्रवर्गात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

तिरोडा पंचायत समिती आरक्षणात अर्जुनी-सामान्य, परसवाडा -सामान्य,सेजगाव- नामाप्र(महिला),चिरेखनी – नामाप्र (महिला) , कवलेवाडा – सामान्य, मुंडीकोटा-सामान्य (महिला),संराडी- सामान्य (महिला),केसलवाडा- अनु. जमाती( महिला ),वडेगाव- सामान्य ,कोयलारी-अनु.जाती (महिला), ठाणेगाव -सामान्य, चिखली -नामाप्र ,सुकळी -अनु.जाती ,इंदोरा/निमगाव- सामान्य (महिला),असे राहणार असून,

गोंदिया पंचायत समितीचे आरक्षण बिरसोला- सर्व साधारण,बनाथर- सर्व साधारण,पांजरा- अनु.जाती, रजेगाव- अनु.जमाती (महीला),काटी – सर्व साधारण महिला,
दासगाव – अनु.जमाती महिला, धापेवाडा – सर्व साधारण, नवेगाव- अनु.जमाती , पांढरा बोडी – सर्व साधारण, घिवारी- नामाप्र ,कामठा- सर्व साधारण महिला,गरा- अनु.जाती महिला, रतनारा – नामाप्र महिला,सावरी – नामाप्र महिला,

एकोडी- सर्व साधारण, दवनीवाडा- सर्व साधारण, गंगाझरी- सर्व साधारण महिला, पिंडकेपार- नामाप्र महिला, डोंगरगाव नामाप्र महिला ,कुडवा-नामाप्र ,कटंगीकला – सर्व साधारण,आसोली- सर्व साधारण महिला, दतोरा-अनु.जाती महिला, खमारी- नामाप्र ,तुमखेडा – सर्व साधारण, फुलचूर – सर्व साधारण महिला,व कारंजा सर्व साधारण.अशा प्रकारे पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here