मदनुर पंचायत समितिची सर्वसाधारण सभा संपन्न…

दंतुलवार सोपान मरखेलकर ( मदनुर )

कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर मंडल च्या पंचायत समितिच्या सभागृहात आज सकाळी 11.30 वाजता बैठकीचे मंडल परिषद चे अध्यक्ष वाघमारे लक्ष्मीबाई तर या बैठकिस प्रमुख पाहुणे म्हणुन जुक्कल निर्वाचन क्षेत्राचे आमदार हाणमंत शिंदें डोनगांवकर आणि कामारेड्डी जिल्ह्याचे जि.प.सद्स्य आणि सर्व मदनुर पंचायत समितिचे सर्व सदस्य आणि मदनुर मंडल चे सर्व सरपंच व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये शिक्षण,आरोग्य,पिण्याचे पाणी, रोपवाटिका, व गार्डन , शमशानघाट ( वैकुंट धाम ) ,फसल बिमा , रैतु बंदु , राशेन कार्ड , कल्याण लक्ष्मी,सी सी रोड,नाली बांधकाम,विधुत,डबल बेड रूम आदी समस्या वर समाधान आमदार हाणमंत शिंदें डोनगांवकर ने केले आहे . आणि कांही समस्या वर गरम – गरम चर्चा झाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here