अमरावती शहरात व्हिडिओ पार्लरच्या नावावर चालतो सर्रास जुगार…

अमरावती शहर आता केवळ गुन्हेगारीसाठी प्रसिध्द नसून शहरात अवैध धंदे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यापैकी मनोरंजनच्या नावावर सुरु असलेल्या व्हिडीओ पार्लरवर महाव्हाईस न्यूज च्या प्रतिनिधींनी अड्ड्यावर जावून स्टिंग ऑपरेशन केले असता या ठिकाणी सर्रास कॉईन मार्फत हा जुगार खेळतांना आढळून आले आहे. तर जुगाराला शासनाची परवानगी नसतांना व्हिडीओ पार्लर च्या नावावर सर्रास खेळतांना आढळून आले आहेत.

या व्हिडीओ पार्लरच्या मालकाचे लागेबांधे शहरातील पोलीस, पत्रकार एवढेच नाही तर थेट गृहमंत्री यांच्या सचीवासोबत असल्याचे माहिती मिळाली आहे. पोलिस आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या म्हणण्यानुसार कॉईन खेळणे हे जुगार असून व्हिडिओ पार्लरच्या नावावर हे सुरु आहे. अश्या जुगाराचे 2006 पासुन परवाना रद्द केले आहे . तरी हि अमरावती शहर व ग्रामीण भागात सर्रास पणे 20 ते 22 पार्लर सुरू आहे. चला तर पाहूया….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here