पाथर्डी,जि.प.मतदार संघाकरीता निधी कमी पडु देणार नाहि…

जि.प.सदस्य अनंत अवचार

तेल्हारा – विकास दामोदर

पाथर्डी ते रौंदळा शेतर,स्त्याकरिता जि.प.सदस्य अनंतराव अवचार यांच्या विशेष प्रयत्नाने,जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ६लक्ष ३५ हजार रुपये,निधी मंजुर करन्यात आला,त्या कामाचे आज दि.२१/२/२०२१ रोजी गावातिल सर्वात जेष्ट नागरिक श्री.जयदेवरावजी तायडे यांचे हस्ते आज भुमिपुजन करन्यात आले,

यावेळी जि,प.सदस्य अनंतराव अवचार,पं.स.सदस्य अनिल मोहोड,ऊपसरपंच प्रकाश ऊगले,प्रदिप तेलगोटे,विकास पवार,बिस्मिल्लाखातुन अ.कदिर,रेखाताई बाळापुरे,भाऊसाहेब मोहोड,गोमाजीभाऊ वरणकार,वसंतराव काचकुटे,अॅंड.सद्गुरु निवाणे,गजाननभाऊ मामनकार,बाळुभाऊ ठाकुर,रमेशभाऊ ऊमाळे,अयुबखाॅं पठाण,शे.निसार,दिलिप गोठवाल,दिलीप भंडारे,प्रल्हादजी झापर्डे,प्रणव अवचार,अनय अवचार,ईत्यादि वंचित

बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हजर होते,यावेळी बोलतांना जि.प.सदस्य अनंतराव अवचार म्हणाले की,मतदार संघाकरिता जास्तित जास्त निधी खेचुन आणु,परंतु सद्य्या कोविड १९ च संकट असल्यामुळे,निधि यायला वेळ जरी होत असला तरी,कमि कालावधित जास्त विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवुन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले,यावेळी गावातिल सर्व मंडळी ऊयस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here