मुंबई – गणेश तळेकर
FreshLimeSoda मध्ये सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे ह्या खास मैत्रिणी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहेत. लवकरच हा चित्रपट लोकांना थिएटरमध्ये अनुभवता येईल. अभिषेक जावकर लेखक आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटाची निर्मिती रेडबल्ब मूवी, अनपॅरारल्ड मीडिया आणि फ्लेजर्स एंटरटेनमेंट करणार आहेत.