महिला व बाल कल्याण सुरक्षा समिती संस्था यांच्या वतीने मोफत सुविधा शिबीर युवा नेतृत्व संतोष पिढेकर अध्यक्ष यांच्या हस्ते घेण्यात आले…

अमरावती – दिनांक 15/व 16 फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक 23 बुधवारा महाजन पुरा येथे 2 दिवसाचे मोफत सुविधा शिबीर घेण्यात आले त्या मध्ये ई- श्रम कार्ड ई- पॅन कार्ड इलेक्शन कार्ड या सर्व मोफत शिबीराचे आयोजन युवा पत्रकार संतोष देवमन पिढेकर यांनी केले गेल्या 10 ते 15 वर्षी पासुन त्याच सतत समाज कार्य हे चालु आहे.

मग ते कोणताही मुद्दा असो हॉस्पिटल काम असो किंवा ब्लड असो रमाई आवास योजना राशन कार्ड बी पी एल कार्ड पी आर कार्ड श्रावण बाळ योजना निराधार योजना महिला कॉनसलीग असो अशा सर्व प्रकारच्या योजना साठी त्यांनी सतत काम केले युवकांच्या समस्या असो महिलांच्या असो असे अनेक काम त्यांनी त्यांच्या प्रभागा मध्ये केले आहे.

कोणा साठी पण अर्ध्या रात्री धावणार असा समाज सेवक म्हणून ओळख असणारं युवा नेतृत्व संतोष भाऊ पिढेकर हि त्याची ओळख आहे कोणतेही जात पात न पाहता आपल्या कामाला महत्व देणारा हि त्याची ओळख आहे.

कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे अध्यक्ष अंबा मंडळ भाजप राजेश जी गोयंका, संगठन सर चिटणीस भाजप अमरावती शहर जिल्हा गजानन भाऊ देशमुख, सरचिटणीस अंबा मंडळ भाजप तुषार भाऊ वानखडे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here