बिलोलीत तालुक्यात आणखीन चार पॉझिटिव्ह रुग्ण वाढले…

बिलोली – रत्नाकर जाधव

बिलोली तालुक्यात कोरोनाचा शिरकाव वाढत असून अजून चार रुग्णांची भर पडली आसून शहरातील गांधीनगर २ , आरळी -१,चिंचाळा-१ येथील रुग्णांचा समावेश आहे.तालुक्यात आत्ता ७ रुग्ण झाले आहेत.आज प्राप्त झालेल्या अहवालात ४ रुग्णांची भर पडली आहे.एकूण ७ पैकी ५ बिलोली शहरातील आहेत.

शहरातील ईदगाह गल्लीतील एक ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे तर ४ रुग्ण गांधीनगर मधील आहेत,आरळी व १ चिंचाळ रुग्ण आहे.कोविड सेंटर मध्ये आधीच दोघे उपचार घेत आहेत.तर आज प्राप्त झालेल्या अहवालात तीन पुरुष व एक महिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here