परिवर्तनाची सुरूवात ही युवकांपासुनच होते : माजी आमदार राजेंद्र जैन, युवकांना आगामी निवडणुकांमध्ये योग्य प्रतिनिधीत्व देऊ…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

तिरोडा शहर व ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची गजानन महाराज मंदिर स्टेशन रोड तिरोडा येथे माजी आमदार राजेंद्रजी जैन, यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली. यावेळी राजेंद्र जैन म्हणाले की, आगामी काळातील निवडणुका मध्ये युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य प्रतिनिधीत्व देईल, परिवर्तनाची सुरुवात हि युवकांपासुनच होते.

तालुक्यातील युवकांच्या कार्यकारीणीचे नुतणीकरण करणे, बुथ कमेटी मध्ये युवकांना सामावुन घेणे पक्ष संघटनेचे कार्य मजबुतीने करण्यासोबतच प्रत्येक बुथ पातळीवर युवकांना स्थान दिले पाहिजे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महत्वाची असुन जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनी साथ द्यावी. वाढत्या महागाईला जबाबदार असणाऱ्या भाजपा ला येणार्‍या निवडणुकीत पराभूत करा, जनतेला इतर बाबींकडे भरकटवुन सत्ता मिळविण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपाला जनता पुन्हा भुलणार नाही, जनता जागृत झाली आहे.

असे मत जैन यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला माजी आमदार राजेन्द्र जैन, देवेन्द्रनाथ चौबे, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, तालुका अध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, माजी जिल्हा परिषद सदस्य योगेंद्र भगत, जिल्हा युवक अध्यक्ष केतन तुरकर, के. के. पंचबुधे, बोधानंद गुरुजी, माजी पंचायत समिती सभापती नीताताई रहांगडाले, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले,माजी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती वाय. टी. कटरे, डॉ. संदीप मेश्राम, माजी पंचायत समिती उपसभापती डॉ. किशोर पारधी,

राजेन्द्र ठाकरे, बालू बावनथड़े, नितेश खोब्रागडे, सिमा कटरे ग्राम पंचायत सदस्य , सविता पटले सरपंच , कैलाश मेश्राम, कान्हा बघेले, दर्पन वानखेडे, राहुल गहरवार, निशीजीत रहांगडाले जितेंद्र पारधी, आशिष चौधरी, रोहीत पटले, वाशिम शेख, रोहित पटले, आशु अग्रवाल, जितेंद्र पारधी, प्रदीप भायदे, युवराज सहारे, मोरेश्वर ठाकरे, राजेन्द्र पटले, संजय चुटे, विनोद कुकडे, उमालाल पटले, मनिश असाटी, चंद्रशेखर मडावी, कार्तिक धुर्वे,

ब्रिजेश भक्तवर्ती, तनवीर शेख, अहमद अली, दानिश अली, देवेश्वर रहांगडाले, अमोल कटरे, भवानीसिंह बैस, भुवनेश्वर पारधी, टीपू सैय्यद, आयुष पारधी, राहुल हेड़ाऊ, दिनेश बिसेन, विजय गौतम, एन खोब्रागडे, अतुल भंडारकर, विनोद सोनवाने, अलकेश मिश्रा, मछिन्द्र टेम्भेकर, किसन पारधी, विजय बारापात्रे, लोकेश राउत,

प्रशांत साखरवाड़े, रविन्द्र कोल्हटकर, रविकांत रहांगडाले, ओम प्रकाश अम्बुलें, वीरेंद्र इडपाते, रविन्द्र परतेती, कश्यप भालेराव, साजन रामटेके, सचिन राउत, आरिफ पठान, विशाल सुरसाउत, आशीष चौधरी, लखन रहांगडाले, मिहिर ओछानी, राहुल सहारे, देवेंद्र गाते, अमोल चचाने, देवेश पटले, आशु पटले व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here