Homeराज्यभारतीय जनता युवा मोर्चा रामटेक मंडळातर्फे आयोजित नमो नवमतदाता संमेलन चे उद्घाटन...

भारतीय जनता युवा मोर्चा रामटेक मंडळातर्फे आयोजित नमो नवमतदाता संमेलन चे उद्घाटन ताई गोवलकर महाविद्यालय रामटेक येथे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले…

Share

रामटेक – राजु कापसे

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मतदार दिवसानिमित्त देशभरात नवमतदाता संमेलन आयोजित करण्यात आले.रामटेक विधानसभा क्षेत्रातील रामटेक शहरातील ताई गोवळकर महाविद्यालय येथे नवमतदाता संमेलन आयोजित करण्यात आले.
संमेलनाचे उद्घाटन रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचा हस्ते करण्यात आले.

नव मतदारांना भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह मार्गदर्शन केले.
नवमतदारांना माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी संबोधित केले. नवमतदार संमेलनाला माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी,भाजपा तालुकाध्यक्ष राहुल किरपान, समन्वयक संजय मुलमुले, BJYM जिल्हा महामंत्री नंदकिशोर चंदणखेडे,

जिल्हा उपाध्यक्ष BJYM आलोक मानकर,BJYM तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला,रामटेक शहर BJYM अध्यक्ष शुभम बिसमोगरे,शहर अध्यक्ष उमेश पटले,BJYM तालुका उपाध्यक्ष देवदत्त तांडेकर,सागर गावंडे,नंदकिशोर कोहळे,प्रवीण मानापुरे,सुनील गायकवाड सह युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: