कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार व महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन…

मुंबई – शरद नागदेवे

कॉंग्रेस चे जेष्ठ नेते,माजी खासदार व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री एकनाथ गायकवाड,शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड यांचे वडील यांचे निधन झाले.एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तिथे त्याचांवर उपचार सुरू होते.उपचार दरम्यान बुधवारी सकाळी १० वाजता त्यांचे निधन झाले.एकनाथ गायकवाड निधनाने कॉंग्रेस सह राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here