Friday, April 19, 2024
Homeखेळअहेरी तालुक्यातील तुमीरकसा येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या...

अहेरी तालुक्यातील तुमीरकसा येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते ग्रामीण मुला-मुलींचे कबड्डी सामन्याचे उदघाटन संपन्न..!!

Share

युवानेते कुमार अवधश्वेरराव बाबा आत्राम याची उपस्थिती…

अहेरी – मिलिंद खोंड

नवयुवक क्रीडा मंडळ तुमीरकसा यांच्या वतीने आयोजित भव्य ग्रामीण मुला-मुलींचे कबड्डी सामन्यांचे उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. गावात आगमन होताच राजे साहेबांची आदिवासी पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सहउद्घाटक स्थानी कुमार अवधेश्वेरराव बाबा आत्राम हे होते तर बोड्डाजी गावडे अध्यक्ष, प्रशांतभाऊ डोंगे उपाध्यक्ष, शिव गर्गम, संदीप गावडे,महारु तलांडे,विनायक गावडे,संजय सडमेक,झुरू गावडे,राजेंद्र मडावी,अविनाश मेश्राम,राजेंद्र इष्टाम, महारु तलांडे, सिडाम सर,सीताराम मेश्राम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: