गोंदिया जिल्हात मलेरियाचा पहिला रुग्णाचा बळी…जिल्ह्यात खळबळ

फोटो- सौजन्य गुगल

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्हात कोव्हिड 19 संख्या नसल्यासारखीच आहे. आता मलेरिया , डेंगू ,सध्या जिल्हात दिसुन येत असतानाच ,मलेरियाने जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहगाव येथील विनायक राऊत वय 32 यांचा मलेरियाने मृत्यू झाला.

जिल्हातिल पहिला रुग्ण मलेरियाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

येन पावसाळ्या दिवसात मोठ्या प्रमाणावर डासांची संख्या दिसुन येत असली ,तरी अर्जुनी मोरगाव हा जंगल परिसरात आहे.मलेरियाचे 168 रुग्ण तर डेंग्यू चे 9 संख्या दिसुन आल्याने आरोग्य विभागाने वेगात हालचाली सुरू केल्या असून परिसरातील सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

आता जिल्हात आरोग्य शिबीर आयोजित करून नागरिकांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here