अखेर लाखपुरीतील RO प्लांट सुरु…आ.नितिन देशमुख यांनी केला स्विच ऑन…देखभाल व सेवा श्री लक्षेक्ष्वर संस्थान कडे


मुर्तीजापूर – तिर्थक्षेत्र लाखपुरीत गेल्या दोन वर्षोंपासुन तयार असलेला आर ओ प्लांट जि प सदस्य अप्पु तिड़के यांच्या प्रयत्नाने अखेर आ नितिन देशमुख यांच्या हस्ते स्विच ऑन करुन चालु करण्यात आला.

श्री लक्षेक्ष्वर संस्थान च्या प्रांगणात पार पडलेल्या शुद्ध पानी पेयजल योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाला जि प सदस्य गोपाल दातकर ,जि प सदस्य अप्पु तिड़के , कार्यकारी अभियंता के ए ढवळे साहेब , प स सदस्या सौ मीनलताई नवघरे , एस ऐ तिड़के साहेब जे ई जि प अकोला,अजय खोड़के ग्राम सेवक ,उपस्थित होते


स्वच्छ पानी पुरवठा मंत्रालय मुंबई द्वारा बसवन्यात आलेला आर रो प्लांट ग्रामपंचायत ने पानी पुरवठा न केल्यामुडे दोन वर्षोंपासुन गावातील नागरिक शुद्ध पान्याचा लाभ घेऊ शकले नाही, हा आर ओ प्लांट चावल न्याची जवाबदारी आता श्री लक्षेक्ष्वर संस्थान कड़े देण्यात आली आहे । जनतेने या योजनेचा लाभ घेऊन आपल आरोग्य सुदृड़ ठेवावे असे मत ढवळे साहेब यांनी व्यक्त केले


लाखपुरी तिर्थक्षेत्र विकासा साठी पर्यटन मंत्रालय मार्फत जास्तीत जास्त निधी उपलध करुन देवु असे आ नितीन देशमुख यांनी सांगितले ।या वेळी गोपाल दातकर ,अप्पु तिड़के , अ शे देशमुख धर्मेंद्र चौहान सर , अतुल नवघरे यांनी मार्गदर्शन केले


कार्यक्रमला ठाकुरदास अरोरा , अड़,चंद्रजीत देशमुख ,त्रिलोक महाराज , नजाकत पटेल , मनोहर कुलकर्णी ,तुडशीराम वरणकार , गोवर्धन जामनीक, सुरज कैथवास ,गजेंद्र चौहान,विजय हरने, ओम बनभेरु ,विजेंद्र देशमुख , नितीन सुरदुसे ,विजय तामसे ,गुड्डु शर्मा ,यांनी मान्यवरचे स्वागत केले ।कार्यक्रमाचे संचालन श्री लक्षेक्ष्वर संस्थान चे अद्यक्ष राजु दहापुते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here