टाकळी बु.परिसरात चिखलमय पांदण रस्त्यामुळे शेतकरी त्रस्त…

कुशल भगत

आकोट तालुक्यातील टाकळी बु. परिसरात शेतशिवारात असणारे पांदण रस्ते चिलखलमय झाल्याने शेतकय्रांना रस्त्यावरून प्रवास करणे कठिन झाले आहे. ग्रामीण भागातील शेतीला जोडणाय्रा पांदण रस्त्याच्या प्रशन दिवसेदिवस गंभीर होत आहे.

शेतात जाणयाची वाट बिकट होत असल्याने शेतकय्रांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षा पासुन पांदण रस्त्याचा प्रशन कायम आहे रस्तेच नसल्याने अनेकांची शती पडीत पडण्याच्या मार्गावर असल्याने शेतकय्रांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या पावसाळयाचे दिवस आहेत सर्वञ चिखल व रस्त्यात पाणी साचत आहे. त्यातच काही शेतकरी वाटा अडवत असल्याने शेतात जाणे अवघड झाले आहे. तलाठ्यांकडे शेतरस्त्याची वादग्रस्त प्रकरणे येत आहेत.

काही ठिकाणी वाटेत चीखल पाणी काटेरी झुडपे तर काही ठिकाणी शेतकय्रांनीच वाटा अडविल्या आहेत त्यामुळे वादळी उद्भवत आहेत. पांदण रस्ते शेती मधील कामाकरीता आत्यावशक झाले आहे शेती उपयोगी अवजारे खंते ने आण करण्यासाठी उपयोगात येतात पावसाळ्यात शेत पांदण रस्ते सुयोग्यस्थितित राहत नाही शेतकय्रांना चीखलातुन मार्ग काढावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here