तिनचाकी सरकारच्या हलगर्जीपणा मूळे शेतकरी अंधारात…

शेतकर्याच्या न्याय हक्कासाठी छावा क्रांतीविर सेना उतरनार रस्त्यावर…

अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकर्यावर उपासमारीचे सावट असता.निवङून आलेले सत्ताधारी माञ कुंभकर्णाची झोपा काढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .यदाच्या झालेल्या अतिवृष्टी मूळे अनेक शेतकर्याना दूबार तिबार पेरनी करावी लागली व मुंग,ऊळीद, सोयाबीन वर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाला शेतकर्यांना मूठ माती दिनाची वेळ आली.

तसेच जिल्हातील मूख्यपिक समजल्या जानार्या कपाशीवर बोंड अळी आल्याने ऊभी पराटी. शेतकर्यांना वखरावी लागत आहे.येवढ भिषम संकट असल्यावरही सरकार शेतकर्याबाबद संवेदनशील नसल्याचे जानवत आहे.शेतकर्याचे मूंग ऊळीद सोयाबीन चे सर्वे तर झाले परंतु शेतकर्याना आर्थिक मदत अद्यापही झालेली नाही.

यदाची दिवाळी ही शेतकर्याना अंधारात करायची वेळ ही या तिनचाकी सरकार मूळे शेतकर्यानवर आलेली आहे. शेतकर्यांच्या आधारे असलेला शेत मजूर यांच्यावरही उपासमारीचे सावट घोंगावत आहेत. जिल्हात येवढ संकट असल्यावरही लोकप्रतिनिधी झोपा काढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

शेतकर्यांबाबतीत संवेदनशील नसलेल्या झोपी सरकार गेलेल्या सरकारच्या विरोधात छावा क्रांतीविर सेना लवकरच झोपी गेलेल्या सरकार ला जागी करन्याकरीता ढोल बजाओ आंदोलन करनार असा इशारा छावा क्रांतीविर सेना जिल्हाध्यक्ष सुरज बाप्पू देशमुख यांनी मांध्यमांशी बोलताना दिला.

शेतकर्यांना हेक्टरी पंन्नास हजार रूपये नुस्कान भरपाई तात्काळ दिन्यात यावी. व शेतकरी, शेतमजुर यांचे बिज बिल तात्काळ माफ करावे अश्या अनेक मागन्याकरीता शेतकर्याच्या न्याय हक्कासाठी छावा क्रांतीविर सेना आता रस्त्यावर उतरेल अशी माहीती माध्यमांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here