प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुरेखा ताई पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये १६ सप्टेंबरमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे..!

मुंबई – गणेश तळेकर

१६ कलाकार यांच्यासह प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुरेखा ताई पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये हे जाहीर प्रवेश होणार आहे, माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री मनोज व्यवहारे यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश होणार आहे, दिनांक १६ सप्टेंबर रोजी मुंबई प्रदेश कार्यालय येथे सुरेखा ताई राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाची जबाबदारी घेणार आहेत आणि महाराष्ट्रातील कलाकारांच्या विषयी प्रश्न देखील मांडणार आहेत..

सुरेखा पुणेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here