LFATTU युट्युब चैनल ओपनिंगला प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी दिली सदिच्छा भेट…

प्रसिद्ध अभिनेते – दिग्दर्शक – निर्माते श्री विजय पाटकर यांनी आपल्या लोकस्वराज्य फ़िल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन, भारत च्या ” मुंबई ऑफिस राशी स्टुडिओ, करी रोड ,ईस्ट” येथे भेट दिली आणि आपल्या नवीन सुरू होणाऱ्या LFATTU मुंबई या युट्युब चैनल चे ओपनिंग सुद्धा त्याच्या हस्ते करण्यात आले, आणि मग त्यांनी आपल्या लोकस्वराज्य फ़िल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन,

भारत या युनियन ला व संस्थापक श्री अभिजित खरे आणि सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा ही दिल्या आहेत आणि त्यावेळी मुंबई ऑफिस ला मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश दत्तात्रय तळेकर,मुंबई जिल्हा तक्रार निवारण प्रमुख शीतल माने व मुंबई जिल्हा – तक्रार निवारण सह प्रमुख राकेश शेळके हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here