अमरावती शहरात कोरोना बाधित मृतांची अतिशय भयावह परिस्थिती…स्मशानभूमीत मृतदेहांच्या रांगाच रांगा…पाहा व्हिडीओ

अमरावती शहरात कोरोनामुळे अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत पावलेल्या मृतदेहांच्या रांगाच रांगा दिसून आल्या.

स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अक्षरश: जागा कमी पडत आहे यावेळी या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोहर निकम यांनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here