अमरावतीत आढळले जिलेटिनसह स्फोटके…जिल्ह्यात खळबळ…

साक्षी शेंडे,अमरावती

मुंबईमध्ये मुकेश अंबानी यांचे घराबाहेर जिलेटिनने भरलेली गाडी आढळल्यानंतर गुरुवारी रात्री ३ वाजता दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकात जिलेटीनसह स्फोटके आढळली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी केली असता, रात्रीला २ युवक मोटरसायकलने जिलेटीन व स्फोटके

नेतानाचा संशय आल्याने पाठलाग केला असता पोलिसांना २०० नग जिलेटीन व २०० नग नॉक डिटोनेर आढळून आलेत.. स्थानिक गुन्हे शाखा व तिवसा पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी केली असता यामध्ये २ नावे समोर आली आहे. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय असल्याने या संदर्भात अधिक तपास पोलीस करताहे

रिता उईके, पोलिस निरीक्षक तिवसा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here