निवडणूक नामाप्र स्थगितीचा आदेश निघाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ…

फोटो- सौजन्य गुगल

गोंदिया – अमरदिप बडगे

निवडणूक प्रथम जिल्हाधिकारी, भंडारा गोंदिया राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र विषय भंडारा व गोंदिया या जिल्हा परिषद व १५ सार्वत्रिक निवडणूक स्थगित केल्या चे आदेश निवडणूक आयोगाने आदेश जिल्ह्यात धडकले मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका १ ९ ०५६ / २०२१ धीलद / १२ / २०२१ या आदेशानुसार नागरिकां स्थगित करण्य संदर्भ राज्य निवडणूक आयोगाची क्रमांक रातिजा / जिप / २०२५ / प्र.क्र .२ का..दि . २६/११/२०२१

दि . २ ९ / ११ / २०२१ ची पत्रे राज्य शासनाने प्रख्यापित केलेल्या सन २०२१ था महाराष्ट्र देश रिट याचिका दि . २३/११/२०२१ ला मा . मुंबई उच्च न्यायालय , औरंगाबाद खंडपीठ विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतराद्वारे १४४२०२१ होते . मा. उच्च न्यायालयाने दि . २२/१०/२०११ रोजी अंतरिम आदेशात सदर याचिका प्रलंबित असताना आयोगातर्फे करण्यात आलेली कोणतीही कार्यवाही या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील असे आदेशित केले. संबंधीतांना सूचना दिल्या.

मा . उच्च न्यायालयाच्या उपरोक्त अंतरीम आदेशावि संबंधित याचिकाकर्ता यांनी मा . सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र . १ ९ ०५६ / २०२१ अन्वये अपिलख केलं . या अपिलामध्ये दि .६ / १२ / २०२१ रोजी झालेल्या आदेशानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या निवडणुका स्थगित ठेवण्याचा मा . न्यायालयाने आदेशित केले आहे . मा . सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी असेही आदेशित केले आहे की, या निवडणुकांतील अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरु ठेवून पूर्ण करण्यात यावी .त्यास अनुसरून संदर्भाधीन पत्रान्वये देण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार जाहीर करण्यात आलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागांची निवड आहे सह मा .न्यायालयाचे दि . ०६/१२/२०२१ चे आदेश स्थगित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here