तेल्हारा विकास मंचची गाडगेपूरा येथे शाखेची स्थापना…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा विकास मंचची स्थानिक संत तुकाराम महाराज व्यायाम शाळेत आयोजित बैठकीत गाडगे पूरा येथे विकास मंचच्या शाखेची स्थापना करून कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.

तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये आयोजित बैठकीत गाडगे पूरा येथे तेल्हारा विकास मंचच्या शाखेची स्थापना करून कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे कार्यकरिणी मध्ये बबलू ठाकुर, राहुल भिवटे, भूषण तायड़े, रवि राउत, बजरंग गाडगे, उदय गावंडे, निखिल कोल्हे, अक्षय ठाकुर, शुभम बरडे, ऋषिकेश शिंगने, नंदू पाटने, रमेश बोराडे, स्वप्निल तायड़े,

सोपान गाडगे, पवन भिवटे, मयूर ठाकुर, आदिंचा समावेश आहे या वेळी युवक आघडीचे अध्यक्ष सोनू सोनटक्के, पदाधिकारी स्वप्निल सूरे, नितिन मानकर, भावेश सायानी, विशाल फाटकर, नीलेश मानकर, राजेश गायकवाड, पवन खापर्डे इत्यादी तेल्हारा विकास मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here