भारताची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी ब्रिज कॅंडी हॉस्पिटलमध्ये आज सकाळी ८.१२ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला आहे. लता मंगेशकर त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे.
जगाला मंत्रमुग्ध करणारा आवाज हरवला आहे. अनेक दिग्गज सध्या मुंबईत पोहोचले आहेत. आज संध्याकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लतादीदींच्या जाण्याने संगीत क्षेत्राच मोठ नुकसान झाले आहे.यावर राणा दाम्पत्यानी प्रतिक्रिया दिली आहे.