अरेच्या ! पॅन्ट शर्ट घातलेला हत्तीचा फोटो…सोशलवर व्हायरल

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्राने ट्विटरवर नव्या पोस्टमध्ये हत्तीचा फोटो शेअर केला आहे, परंतु आनंद महिंद्राने आपल्या पोस्टमध्ये पॅन्ट-शर्ट घातलेला हत्तीचा फोटो शेअर केला आहे.

कॅप्शनमध्ये ते लिहितात, “अतुल्य भारत.” चित्रात तुम्ही पाहु शकता की हत्तीने जांभळा शर्ट आणि पांढरा पँट घातला आहे आणि त्याच वेळी त्याने ब्लॅक बेल्ट परिधान केलेला आहे. आनंद महिंद्राने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “इनक्रेडिबल इंडिया, एली-पँट्स …

आनंद महिंद्राची ही पोस्ट जलद व्हायरल होत असून आत्तापर्यंत त्यांना 6 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या पोस्टचा खूप आनंद लुटला आहे आणि कमेंट्स विभागात लोक बर्‍याच मजेदार कमेंट्स देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here