रामटेक नगर परिषद विविध विषय समिती पदी सभापतीची निवड…

रामटेक – राजु कापसे

रामटेक नगर परिषदेची विशेष सभा दि 15 फेब्रुवारी 2021 रोजी नगर परिषदे रामटेकच्या विविध विषय समितीवर सदस्य नामनिर्देशन करण्यात आलेल्या सदस्यमधून आजच्या सभेत विविध समितीमध्ये सभापतीची निवड करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम व नियोजन विकास समिती पदी प्रवीण महादेवराव मानापुरे,

पाणी पुरवठा व जळनिसारण समिती पदी सौ.अनिता इशवरलाल टेटवार,महिला व बालकल्याण व शिक्षण क्रीडा सांस्कृतिक कार्य समिती पदी सौ.उजवला चंद्रभनी धमगाये ,स्वछता ,वेधक व सार्वजनिक आरोग्य समिती पदी आलोक मानकर तथा उपाध्यक्ष न प रामटेक यांची निवड करण्यात आली.

यावेळेस सभापतीची निवड करण्यासाठी बाळासहब मस्के पिठासीन अधिकारी नगर परिषद तथा तहसीलदार रामटेक यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली ,प्रशासकीय कामकाज मुख्य अधिकारी अर्चना वंजारी प्रशासकीय अधिकारी राजेश सवालाखे निवडणूक विभाग प्रमुख चंद्रशेखर बावणे उपस्थित होते.

सभेत न प अध्यक्ष दिलीप पांडुरंग देशमुख,उपाध्यक्ष आलोक मानकर,सौ.रत्नमाला अहिरकर,संजय बिसमोगरे,कविता मूलमुले, प्रवीण मानापुरे,उजवला धमगाये,शिल्पा रणदिवे,दामोदर धोपटे,यादव जांभुलकर,अनिता टेटवार,सौ.लता कामळे,सौ.चित्रा धुरई,सौ.वनमाला चौरागडे यांनी नवनिरावचित सभापती व सदस्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here