राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या शहर जिल्हाध्यक्ष पदी आयुब बारगीर यांची निवड…

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल च्या शहर जिल्हा अध्यक्ष पदी मा.आयुब भैय्या बारगिर यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा अध्यक्ष मा.संजय बजाज सा.मि.कु.महापौर दिग्विजय सुर्यवंशी, युवक शहर जिल्हा अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष मा.इर्शाद भैय्य पखाली उपाध्यक्ष मा.मुन्ना शेख (ओ.बी.सी सेल शहर जिल्हा अध्यक्ष) संजय औदकर साहेब मा.वायदडे मामा. उपाध्यक्ष मा.सद्दाम कुरणे मा.सरफराज शेख युवक कार्याध्यक्ष अशरफ शेख अल्पसंख्याक सांगली शहर अध्यक्ष मा.जुनेद जमादार शहर उपाध्यक्ष मा.अशरफ चाऊस (कुपवाड अध्यक्ष) मा.सद्दाम मुजावर मा.रियाज शेख (अल्पसंख्याक सोशल मिडिया अध्यक्ष) मा.रोनक अलासकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here