न्यूज डेस्क -मुंबईसह उपनगरातील आज सकाळी वीज पुरवठा खंडीत झाला. संपूर्ण मुंबई शहरात वीज पुरवठा अचानक ठप्प झाला आहे. त्याचबरोबर ठाण्यासह इतर शहरांमध्येही बत्ती गूल झाली.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी कळवा पडघा GIS केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाल्याचे सांगितले आहे. काय म्हणले नितीन राउत पाहूया.