१६ कर्मचारी कोरोनाबाधि आढळल्याने नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सील…कॉलेजचा संपूर्ण परिसर प्रतिबंधक घोषीत…

नागपूर – शरद नागदेवे

शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवाहना नंतर नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी नागपूर मनपा क्षेत्रा अंतर्गत संपूर्ण शाळा, कॉलेज, आणि इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजनीतीक, व्यापारी संस्थेकरिता दिशानिर्देश जारी केले होते.

यापर्यंत मंगळवारी पासून शहरातील संपूर्ण शाळा, कॉलेज तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते.परंतू ज्ञानवर्धक शिक्षण संस्थाच आदेशाचे तंतोतंत पालन करतांनी दीसून येत नाही.

याचे ताजे उदाहरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे १६ कर्मचारी कोरोनाबाधि बाधित आढळले आहेत.यामुळे महानगरपालिकेने संपूर्ण कॉलेजच सील करूण संपूर्ण कॉलेजचा परिसराच प्रतिबंधक घोषीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here